बुधभूषण प्रस्तावना
वयाच्या १४ व्या बुधभूषण हा संस्कृत ग्रंथ छत्रपती संभाजी महाराजांनी लिहिलेला. संभाजी महाराज लिखित बुधभूषण या ग्रंथा मध्ये महाराजांनी राज्य प्रशासन कसे चालवायचे, त्या मध्ये काय नियम असावेत याचे वर्णन केले आहे. बुधभूषणा चा अभ्यास करून बरेच जणांनी पीएच.डी. / एम.फिल. अशा पदव्या मिळविल्या आहेत. बुधभूषणा चे मराठीत अनेक अनुवाद झाले आहेत आणि या ग्रंथाची मूळ हस्तलिखित प्रत मुंबईच्या शासकीय ग्रंथालयात आहे.
बुधभूषण हा स्वतंत्र ग्रंथ नसून, यामध्ये असलेले अनेक श्लोक संग्रहित आहेत. अर्थातच, हा ग्रंथ लिहिण्यापूर्वी संभाजी महाराजांनी महाभारत, कामन्दकीय नीतिसार, विष्णुधर्मोत्तर पुराण, मत्स्यपुराण आदी प्राचीन ग्रंथांचा सखोल अभ्यास केला आहे हे दिसून येते. वेगवेगळ्या पौराणिक ग्रंथातून संभाजी महाराजांनी राज्य प्रशासन / राजनीती या विषयांना धरून निवडलेले श्लोक आणि त्यांचे योग्य वर्गीकरण करून त्या त्या विषयानुसार शीर्षके देऊन या ग्रंथात समाविष्ट केले आहेत.
बुधभूषण ग्रंथामध्ये शेषनाग, गरुड, जीभ, भ्रमर, कुंभ, मीन (मासा), उंट, दुंदुभी, निंबवृक्ष, सोने इत्यादी विषयांवर श्लोक आहेत. तसेच, सूर्यासंबंधीचे ७, चंद्रासंबंधीचे ७, वायुसंबंधीचे ३, मधुकर (भ्रमर) संबंधीचे ७, हंसाविषयीचे ५, हत्तीसंबंधीचे ५, विविध वृक्षासंबंधीचे १९ असे श्लोक आहेत.
सुमारे ८९ विषयांवर निरनिराळ्या पक्ष्यांची, वृक्षांची उदाहरणे देऊन व्यंग रूपाचा खुबीदार वापर बुधभूषण मधील श्लोकांत झाला आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून बुधभूषण पीडीएफ स्वरूपात तुम्ही डाउनलोड करू शकता. बुधभूषण वाचून झाल्यावर आपले अभिप्राय नक्की कळवा. धन्यवाद!
hey English madhey ahhe pdf
ReplyDeleteसंस्कृत मध्ये आहे इंग्लिश नाही
DeleteNice
ReplyDeleteधन्यवाद!
Deleteमनापासून खूप खूप धन्यवाद
DeleteJay shivray, Jay Shambhu deva. Those never be less than god.
Deleteखूप खूप धन्यवाद
Deleteधन्यवाद
ReplyDeleteधन्यवाद...
ReplyDeleteजय जिजाऊ
जय शिवराय
जय शंभराजे
धन्यवाद 🙏🙏
ReplyDeletekhupach chhan ani sopya marathit yacha auwad milel ka
ReplyDeleteकृपया मराठी भाषेत रूपांतरित मिळेल का
ReplyDeleteThanks❤
DeleteThanks you khup chan aahe ha granth sambhaji maharajani khup chan lihla ahe te khup hushar hote aani shoryaman pan hote Jay sambhaji maharaj 🚩🚩
ReplyDeleteअभिप्रायासाठी धन्यवाद.
Deleteएखादी पीडीएफ मराठी मध्ये असली पाहिजे जेणेकरून मराठी वाचकांना बुद्धभूषण ग्रंथ वाचता येईल याची सोय करावी धन्यवाद अंतिम मोफत असावी जेणेकरून पीडीएफ डाऊनलोड करता येईल फ्री मध्ये
ReplyDeleteमोफत आहे सगळे. कृपया लाभ घ्यावा. धन्यवाद!
Deleteकृपया मराठी मध्ये PDF असल्यास सर्वाना कळेल.
ReplyDeleteMarathi ptf pahije
ReplyDeleteMarathi PDF pahije ahe ka kona kade
DeleteMarathi Pahije hoti
ReplyDeleteMarathi PDF upload kra please
ReplyDeleteMarathi ahe ka
ReplyDeleteMarathi madhe upload kara pdf sarva parynt pohchl pahije sahitya
ReplyDeleteDada Marathi madhe taka pleased
ReplyDeleteभुधभूषण op
ReplyDeleteसुनिल प्रकाश भालेराव मी आपला आभारी आहे. मी हे साहीत्य जास्तीत जास्त वाचकाप्रयंत पोहचविल...
ReplyDeleteछान
ReplyDeleteधन्यवाद!
Delete