शिवाजी महाराज साहित्य | Shivaji Maharaj Books

नमस्कार वाचकहो ,

सर्वप्रथम, शिवचरित्र या ब्लॉग ला तुम्ही दिलेल्या प्रचंड प्रतिसादा बद्दल माझ्याकडून आणि माझ्या पूर्ण टीम कडून वाचकांचे शतःष आभार. ( ३.५०+ लाख वाचक भेटी  )
या ब्लॉग वर असेच इन्फॉर्मटिव्ह पोट्स चालू राहतीलच, तरी माझ्या टीम कडून आणि बरेच वाचक मित्रांकडून एक विनंती आली आहे की, तुमच्या ब्लॉग वर मराठी मोफत पुस्तके पीडीफ स्वरूपात वाचकांना उपलब्ध करून द्या.


सर्वप्रथम आम्ही विचार करून शिवाजी महाराजांवरील आणि गडकिल्ले संदर्भातील पुस्तके ( शिवसाहित्य ) पीडीफ स्वरूपात मोफत डाउनलोडींग साठी उपलब्ध करून देत आहोत. या सर्व पुस्तकांचे माहिती अधिकार/ कॉपीराईस्टस लेखकांचे असतील. ही सर्व पुस्तके ज्ञान प्रसार होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लहान मुलांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी आणि त्यांना मराठी साहित्याची ओळख राहावी हा प्रथमदर्शी प्रयत्न आमचा राहील, तरी कोणाला इथं प्रदर्शित केलेल्या पुस्तकांवर बोलायचे असेल तर कॉन्टॅक्ट फॉर्म भरून अभिप्राय द्यावे किंवा कंमेंट बॉक्स मध्ये कळवावे. खाली प्रदर्शित केलेली पुस्तके त्यांचा प्रस्तावनेनुसार त्या त्या लिंक वर उपलबध्द केली आहेत वाचकांनी लाभ घ्यावा. धन्यवाद!

(जर शिवप्रेमींनी आम्हाला पीडीफ  स्वरूपातील आणखी पुस्तके उपलबद्ध करून दिली तर आम्ही शतशः ऋणी राहू )

  • किल्ले रायगड
  • रायगडाची जीवन कथा
  • तेरा पोवाडे
  • दुर्गरत्न
  • शिवरायांचे खरे शत्रू कोण
  • माझा राजा शिवाजी राजा

36 comments:

  1. Replies
    1. अभिप्राय दिल्याबद्दल धन्यवाद!

      Delete
    2. This comment has been removed by the author.

      Delete
  2. Replies
    1. नमस्कार,नवीन उपक्रम कसा वाटला ते नक्की कळवावे.

      Delete
  3. खुप छान उपक्रम

    ReplyDelete
    Replies
    1. अभिप्रायासाठी खूप खूप धन्यवाद.

      Delete
  4. Sir PDF milai ,thank you sir

    ReplyDelete
  5. भाऊ पावनखिंड च्या खालचे download नाहीत होत

    ReplyDelete
  6. Hello I'm Pratik From Nashik I want to read books of chatrapati shivaji maharaj and sambhaji maharaj pls send to mail pratikdabhade66@gmail.com and if u have videos pls send me link. Thank

    ReplyDelete
    Replies
    1. Subscribe our Youtube channel for Shivcharitra video series. => https://www.youtube.com/channel/UCoCdwWQbKBnOouSBxHJYwRA

      Delete
  7. Budhabhushanam ha Granth Marathi made hava hota

    ReplyDelete
    Replies
    1. काम करत आहोत त्यावरच. लवकरच होईल.🙏

      Delete
  8. Khup sundar Upkram ahe ha

    ReplyDelete
  9. Sir shivcharitra book download hot nahi ahe.
    Please mail na pathavl
    avantikapilankar641@gmail.com

    ReplyDelete
  10. Plz pdf file sand kara nileshnareshsurve@gmail.com var

    ReplyDelete
  11. Send kara
    Ganeshpkokare@gmail.com

    ReplyDelete
  12. Plz send shivcharitr pdf
    janhavipawar615@gmail.com

    ReplyDelete
  13. Pavankhind ani Shriman Yogi PDF baddal abhar.. Dhanyavad!!!!!

    ReplyDelete
    Replies
    1. आपल्या अभिप्रायाबद्दल मनापासुन धन्यवाद.

      Delete
  14. please sent सरसेनापती हंबीरराव मोहिते Pdf File vinodgawale@gmail.com

    ReplyDelete
  15. Replies
    1. आशिष, डाऊनलोड करून जतन करा.

      Delete
  16. Vivek please send shivcharitra pdf on below email. Excellent work. Appreciated
    somnath.garudkar@gmail.com

    ReplyDelete