४ थी इतिहास । Shivchatrapati 4th Standard History Book in PDF


शिवछत्रपती - ( इतिहास इयत्ता ४ थी ) प्रस्तावना 

तुम्हाला माहित आहे का? ‘शिवछत्रपती’ म्हणजे आपले इयत्ता ४ थी चे इतिहासाचे पुस्तक हे सलग ४९ वर्ष शैक्षणिक अभ्यासक्रमात तसंच राहिलेलं जगातलं एकमेव पाठय़पुस्तक आहे. हे पुस्तक १९७० साली पहिल्यांदा इतिहास विषयाचं पाठय़पुस्तक म्हणून इयत्ता ४ थी च्या अभ्यासक्रमात आले. त्यानंतर २००९ च्या आवृत्तीत काही बदल केले गेले. १९७० पासून जवळ जवळ लाखो विद्यार्थांनी या पुस्तकातून इतिहास अभ्यासला आहे असे बोलणे वावगे ठरणार नाही.



ह्या पुस्तकाची निर्मिती ‘बालभारती’ ने केली आहे पण कोणत्या संदर्भसाहित्यातुन केली याबाबत खुद्द 'बालभारती’ कडेच कसलीही माहिती नसल्याचं त्यांनी स्पष्ट सांगितले आहे. काही लोक सांगतात की १९५२ साली आलेल्या भालजी पेंढारकर दिग्दर्शित ‘छत्रपती शिवाजी’ या चित्रपटाचा संदर्भ घेऊन हे पुस्तक प्रकाशित केलं असावं कारण, या चित्रपटातील प्रसंग आणि पाठ्यपुस्तकातील धडे यांचा क्रम यात खूप समानता आहे. 

सध्याच्या इयत्ता ४ थी च्या‘शिवछत्रपती’ इतिहासाच्या पुस्तकात एकूण २० धडे आहेत आणि प्रत्येक धड्यानंतर स्वाध्याय म्हणून प्रश्न आहेत ज्याने विद्यार्थ्यांना पूर्ण धड्याचे अवलोकन होईल. तसेच, पूर्वी या पुस्तकामध्ये कृष्ण-धवल चित्र होती आता त्यांची जागा रंगेबेरंगी चित्रांनी घेतली आहे आणि हे पाहून खरच इतिहास रंगीत वाटत आहे.

इथे इयत्ता ४ थी चे 'शिवछत्रपती' हे इतिहासाचे पुस्तक उपलब्ध करून द्यायचे कारण म्हणजे, हे पुस्तक नुसता शालेय अभ्यासक्रम म्हणून नाही तर आपण सर्वांनी आपापल्या लहानपणी हा शिवाजी महाराजांचा इतिहास शाळेमध्ये जगला आहे आणि ४ थी च्या इतिहासाच्या पुस्तकाबद्दल एक वेगळी आपुलकी, एक वेगळं नातं प्रत्येकाच्या मनात आहे हे नक्की.

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून इयत्ता ४ थी चे 'शिवछत्रपती' हे इतिहासाचे पुस्तक पीडीएफ स्वरूपात तुम्ही डाउनलोड करू शकता. वाचून झाल्यावर आपले अभिप्राय नक्की कळवा. धन्यवाद!

53 comments:

  1. Sir mala PDF file pathva patukanekar@gmail.com ya vat

    ReplyDelete
  2. Sir PDF patava. modhalet@gmail.com

    ReplyDelete
  3. 2005 purvichi avruttichi pdf pahije...

    ReplyDelete
  4. 🚩महाराजांचं चरित्र नेट वर आहे म्हणुन अभिमान वाटतो 🚩

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद, आपल्या सारखे अभिप्राय आले की स्फूर्ती मिळते. नवीन नवीन उपक्रम नक्कीच घेऊन येत आहोत. जय शिवराय!!

      Delete
  5. Sir mala pdf file pathva please old book
    sunilvalvi5494@gmail.com

    ReplyDelete
  6. Milindmilindp@gmail.com pdf plz in marathi

    ReplyDelete
  7. Sir plz mala pdf send kara na old book chi

    ReplyDelete
    Replies
    1. Single click ver download hot ahe please download kara na.

      Delete
  8. सर मला हे पुस्तक पाठवा PDF मध्ये लहान असताना नीट लक्ष दिले नाही पण आता चूक झाली हे कळतंय आता परत आम्हाला महाराज्यांच्या इतिहास वाचायचा आहे त्या मुळे हे पुस्तक PDF मध्ये gudage39@gmail.com वर पाठवा आणि आणखीन काही शाळेतील महाराज्यांच्या इतिहासाची जुनी पुस्तके असतील तर ती ही PDF मध्ये पाठवा खूप उपकार होतील तुमचे

    ReplyDelete
    Replies
    1. प्रिय मंगेश, मित्रा सहज डाऊनलोड होत आहे पुस्तक. डाऊनलोड बटन वर क्लिक करा आणि डडाऊनलोड करून जतन करा. धन्यवाद!!

      Delete
  9. कोटी कोटी आभार

    ReplyDelete
  10. Plz send me pdf as priyaband21@gmail.com

    ReplyDelete
    Replies
    1. सहज डाऊनलोड होत आहे पुस्तक. डाऊनलोड बटन वर क्लिक करा आणि डाऊनलोड करून जतन करा. धन्यवाद!!

      Delete
  11. Replies
    1. Sir, download button click kara ani save karun ghya.

      Delete
  12. Sir mala he book avadat ahe.
    Thank you

    ReplyDelete
  13. Replies
    1. आपल्या कॉमेंट साठी धन्यवाद.

      Delete
  14. Sir mala book gmail kara, plz. Adv.mhatrerahul9004@gmail.com var

    ReplyDelete
    Replies
    1. सर एका क्लिक वर डाऊनलोड होत आहे. 🙏

      Delete
  15. Replies
    1. सर एका क्लिक वर डाऊनलोड होत आहे. 🙏

      Delete
  16. Dhanyvaad he pustak upload kelya sathi

    ReplyDelete
  17. Chan ahe sir mla he hav hot itihas thnx sir

    ReplyDelete
    Replies
    1. मनापासुन धन्यवाद भाऊ

      Delete
  18. Replies
    1. अभिप्रायाबद्दल धन्यवाद राम भाऊ.

      Delete
  19. Send mi this book pdf plzzzz... Heartly convence u

    ReplyDelete
  20. मला १९७० ते २००९ या कालावधीतील आवृत्ती हवी आहे. 🙏

    ReplyDelete